Friday, February 23, 2024
Homeराजकीयआमदार रोहित पवार व निलेश लंके यांनी माजी नगरसेवक राम कोरडे यांच्या...

आमदार रोहित पवार व निलेश लंके यांनी माजी नगरसेवक राम कोरडे यांच्या कार्याचे केले कौतुक…

Share

मुर्तिजापूर येथील गोयनका नगर स्थित राष्ट्रवादी कॉग्रेस शहर कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहितदादा पवार व पारनेर विधानसभेचे आमदार निलेश लंके यांनी धावती भेट दिली व कार्यकर्ते सोबत संवाद साधला. यावेळी रा.काँ.पा शहराध्यक्ष राम कोरडे यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

रोहितदादा पवार व निलेश लंके यांनी राम कोरडे यांचे कार्य बघून कैतुक केले. यांच्यासोबत माजी आमदार संजय दौड,विधान परिषद आमदार अमोल मिटकरी,जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे,रा.यु.कॉ.महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निखील ठाकरे,जिल्हा महासचिव आनंदजी वानखडे,मा.नगरसेवक पंकज गावंडे,प्रा.धनराज खिराडे,प्रदेश संघटक सचिव रवी राठी,परिमल लहाने आदीची उपस्थिती होती.

यावेळी विधानसभा प्रमुख सागर कोरडे,तालुकाध्यक्ष जगदीश मोरोटकर,बंडू डाखोरे,पंकज कांबे,अविनाश ठाकरे,किरण ठाकरे,सतीश गावंडे,विष्णू लोडम,श्री कांबे, विशाल शिरभाते,रवी मार्केड,अमोल राऊत,निलेश अवलवार,दिपराजन बैतलवार,सचिन गावंडे,अमोल लोकरे, मुकेश अटल,शुभम मोहोड,गौरव ढोरे,अतुल गावंडे,राज तिवारी,अजहर शेख,मयूर वहिले,प्रतीक पाचडे, मंगेश कुकडे,ज्ञानेश्वर बुरघाटे,अभय वैद्य,पवन गिरी,देवानंद ठोकळ,तुषार दाभाडे, मन्सूर राही,पप्पू गुप्ता,अमोल शिंदे,निखिल ठाकरे स्वप्निल तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: