Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सकाळी 10.35 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस परेड हेलिपॅड परभणीकडे ते प्रयाण करतील. पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: