HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | शिवभक्तांसाठी अमोल लोकरे मित्र परीवारा कडुन महाप्रसादचे वाटप...

मूर्तिजापूर | शिवभक्तांसाठी अमोल लोकरे मित्र परीवारा कडुन महाप्रसादचे वाटप…

Share

मूर्तिजापूर : काल शहरात हजारो शिवभक्तांच्या साक्षीने कावड सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील अनेक दात्यांनी कावडधारी शिवभक्तांसाठी ठिकठिकाणी नास्ता, चहा, फळे, पाणी इत्यादी व्यवस्था केली होती. तर स्टेशन विभागातील अमोल लोकरे मित्र परिवाराने रेल्वे स्थानक समोर महाप्रसादाचे आयोजन केले होते. तर महाप्रसादाचा लाभ सर्व कावडधारक शिवभक्तांनी घेतला असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

अमोल लोकरे मित्र परीवार कडुन भव्यमहाप्रसाद वाटप प्रसंगी जय माँ चंडिका कावड, वंदे मातरम कावड, राजेसंभाजी कावड, तेज हनुमान कावड, सार्वजनिक कावड. या सर्वच कावड सदस्यांनी महाप्रसादचा लाभ घेतला.

या कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी अमोल लोकरे मित्र ,तुळशिदास लोकरे, अमोल लोकरे, सागर लोकरे, अशोक भाऊ कोळवले, दीलीप भाऊ येरडावकर, सचिन भाऊ कंडरे, चांडक सेठ, राजु भाऊ आजळकर,शाम भाऊ रौदळे, मुरली मारवे,विकास भाऊ मोरे, भारत भाऊ कांबळे, शाम भाऊ पाचडे, रुषीकेश तोरणे, देशमुख बापु, विकी कोळवले, भुषण कोळवले, कैलास तिवारी, संतोष भाऊ वानखडे, राजु भाऊ बनसोड, पवन भाऊ सौळके,अरुण भाऊ चांडक,कुलकर्णी काका,रफीक भाई,सलीम भाई,राजु भाऊ, मुन्ना भाऊ देविकर, नितिन भाऊ बन्सोड, बाळु भाऊ येवले, या सर्वांनी परीक्षम घेतले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: