Monday, May 6, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर शहर ठाणेदारांना संविधान उद्देशिका लहूजी शक्ती संघटनेच्यावतीने सप्रेम भेट…

मूर्तिजापूर शहर ठाणेदारांना संविधान उद्देशिका लहूजी शक्ती संघटनेच्यावतीने सप्रेम भेट…

Share

मूर्तिजापूर येथील शहर ठाणेदार भाऊरावजी घुगे यांना राष्ट्रीय लहू शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य वतीने विजय दशमी दिनानिमित्त भारताचे संविधान उद्देशिका सप्रेम भेट देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय लहू शक्ती आयोजन समितीचे पदाधिकारी.

महादेव शिरसागर, वासुदेव धुरदेव, सुदामजी साठे, सुनील तालुका अध्यक्ष हरीश खडसे तालुका सचिव दिवाकर इंगळे दीपक खंडारे, संतोष गवई बबलू, ताथोड, गोपाल पवार आयुष खंडारे, राजू साठे, श्रावण धुरदेव, सतीश वानखडे,

सागर लोखंडे, विजय खंडारे, बंडू वानखडे गोपाल गायकवाड दिनेश साठे, मोहन खंडारे बालाराम खडसे व तसेच सर्व मातंग समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: