Thursday, May 2, 2024
Homeराज्यखानापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार,सांगली जिल्ह्याचे जेष्ठ नेते अनिल(भाऊ)बाबर यांना खा.संजय पाटील...

खानापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार,सांगली जिल्ह्याचे जेष्ठ नेते अनिल(भाऊ)बाबर यांना खा.संजय पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सरपंच पदापासून,जिल्हापरिषद ते चार वेळा आमदारकी या कारकिर्दीत त्यानी खानापूर-आटपाडीसह समस्त दुष्काळग्रस्त जनेतेसाठी केले कार्य हे न विसरण्याजोगे आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यांची उणीव कधीही न भरून निघण्यासारखी आहे.टेंभू योजनेसाठी त्यानी केलेले कार्य जिल्हा कधीही विसरू शकणार नाही.सांगली जिल्ह्यातील सर्व सिंचन योजना पूर्णत्वाकडे नेणे हीच त्यांच्यासाठी माझ्या दृष्टीने खरी श्रद्धांजली असेल


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: