Friday, May 17, 2024
Homeराज्यवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज नांदेड दौरा...

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज नांदेड दौरा…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार 3 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 3 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडकडे प्रयाण.

दुपारी 3.45.ते 4.15 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट व दुर्घटना परिस्थितीबाबत आढावा बैठक. दुपारी 4.15 वा. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पत्रकार परिषद.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून चारचाकी वाहनाने विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6 वा. खाजगी विमानाने विमानतळ नांदेड येथून मुंबईकडे प्रयाण.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: