Friday, May 17, 2024
Homeराज्यप्रभाग क्रमांक आठ मधील मंगलमूर्ती कॉलनी फुलराऊंड पाईप गटार कामास सुरुवात नगरसेवक...

प्रभाग क्रमांक आठ मधील मंगलमूर्ती कॉलनी फुलराऊंड पाईप गटार कामास सुरुवात नगरसेवक विष्णू माने यांनी केली पाहणी…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील मंगलमूर्ती कॉलनीतील गल्ली नंबर 2 मध्ये नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून फुलराऊड बंदिस्त गटार करण्याच्या कामास आज सुरुवात झाली आहे.

सदर कामाची पाहणी नगरसेवक विष्णू माने यांनी करून सदर काम उत्तम दर्जाच्या करण्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या आहे. इथल्या स्थानिक नागरिकांची बऱ्याच दिवसांपासून ची मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: