Homeराज्यमहाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तालुका मूर्तिजापुर...

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तालुका मूर्तिजापुर…

Share

जिल्हा अकोला यांच्या नियोजनात काल रोजी झालेल्या स्टेशन विभाग मूर्तीजापुर…

मुंबई येथे झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या वीर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे उपस्थिती म्हणून मुर्तीजापुर ची उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे सर उपस्थित होते.पोलीस अधिकारी व मुर्तिजापूर चे सेकंड ठाणेदार वानखडे सर उपस्थित होते.

मूर्तीजापुर जिल्हा परिषद सदस्य सम्राट भाऊ डोंगरदिवे. रवी भाऊ राठी. रामभाऊ कोरडे. राजेंद्र भाऊ मोहोड.अमोल भाऊ पिंपळे . व पत्रकार अविनाश बेलाडकर सर विलास नसले अजय प्रभे दिनेश श्रीवास चंदन अग्रवाल सहा अनेक सामाजिक राजकीय मान्यवरांनी अभिवादन केले सर्व मान्यवर उपस्थित होते. असे मनोगत पोलीस बॉईज संघटना पदाधिकारी व सदस्य यांनी मनोगत व्यक्त केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: