Saturday, May 11, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक शिष्टमंडळाचे आगार प्रमुख रामटेक बसस्थानक यांना निवेदन...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक शिष्टमंडळाचे आगार प्रमुख रामटेक बसस्थानक यांना निवेदन…

Share

रामटेक – राजू कापसे

एस. टी. महामंडळाचा बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवास्यांचा त्रासांबद्दल व विविध समस्यांबद्दल आज दि. 24/07/2023 ला मा.आगार प्रमुख यांना म. जिल्हा नियंत्रक नागपूर विभाग यांचा उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे यांचा नेतृत्वात मा.जिल्हा अध्यक्ष मनसे शेखरजी दुंडे, मा. जिल्हा अध्यक्ष मनसे शेतकरी संघटन सुरेशजी वांदीले व मा. उपजिल्हा अध्यक्ष रोशनजी फुलझेले यांचा मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.         

सदर प्रसंगी डॅनी धनोरे पारशिवनी तालुका अध्यक्ष, रॉकी चवरे, नरेंद्र पांडे माजी तालुका अध्यक्ष पारशिवनी, मनोज पालीवाल, विनायक महाजन, अनिवेष देशमुख, प्रदीप मनघटे, विक्की धुर्वे, मुकेश भोंडेकर, हर्ष ढगे, बजरंग काटोले, संजय टेकाम, आदर्श वाढीवे, मंगेश वाढीवे, संदीप मेश्राम, महेंद्र मरस्कोल्हे, कुंदन मेश्राम, सुरज मेश्राम, प्रफुल पुसदेकर, मयूर तळेगावकर, नितेश देशभ्रतार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: