Homeराजकीयमहालक्ष्मीच्या सणानिमित्त आमदार मा. श्री सुनिल केदार यांनी अरुणराव कापसे यांच्या घरी...

महालक्ष्मीच्या सणानिमित्त आमदार मा. श्री सुनिल केदार यांनी अरुणराव कापसे यांच्या घरी भेट देत घेतले महालक्ष्मी चे दर्शन…

Share

रामटेक – राजु कापसे

दिनांक 22/09/23 रोज शुक्रवार ला सावनेर तालुक्यातील खापा येथे आमदार तथा माजी मंत्री मा. श्री सुनिल केदार साहेब यांनी श्री.अरुणराव कापसे यांच्या राहत्या घरी महालक्ष्मी पूजन निमित्य महाप्रसादाच्या कार्यक्रमाला भेट दिली व महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

घरातील सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मी मातेला आमच्या कष्टकरी,शेतकरी वर्गाला तसेच आमच्या माता-भगीनिंना सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रार्थना केली.

यावेळी प्रामुख्याने कैलास कापसे , माजी नगराध्यक्ष, लिलाधर बुरडे माजी नगरसेवक, छोटु हरडे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष खापा, श्री अरुण जी कापसे, राजेन्द्र कापसे, राजू कापसे, गजु बिसने , धमेंश भागलकर शिवसेना रामटेक शहर अध्यक्ष, संजय बिसेन, सचीन चौरसिया पत्रकार, गणेश निर्माण, जितेंद्र कापसे , निखिल भुयारी व कापसे परिवारातील सर्व सदस्य गण खापा व रामटेक ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: