Friday, May 17, 2024
Homeराज्यLIVE | महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ विराट जाहीर सभा...पाहा

LIVE | महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ विराट जाहीर सभा…पाहा

Share

मुंबईत आज संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ विराट जाहीर सभा सुरु झाली असून या सभेला असंख्य जनसमुदाय जमला आहे. या सभेला नेते अजित पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, अनिल परब, सुषमा अंधारे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ इत्यादी महत्त्वाचे नेते सभास्थळी दाखल झाले असून थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं भाषण सुरु होणार आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: