HomeSocial Trendingबिबट्याने ढोसली गावठी दारू...नंतर गावकऱ्यांनी घेतली बिबट्याची मज्जा...Viral Video

बिबट्याने ढोसली गावठी दारू…नंतर गावकऱ्यांनी घेतली बिबट्याची मज्जा…Viral Video

Share

न्युज डेस्क – जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी बिबट्याही शिकार करण्यात फार पटाईत असतो. तर बिबट्या शिकार शोधण्यासाठी गावातही घुसतो आणि शिकार करून पळून जातो. असाच एक बिबट्या एका गावात शिकारीसाठी शिरला आणि दारू पिवून झिंगाट झाल्याचे व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्याने कच्च्या दारूच्या भट्टीतून दारू प्यायली आणि तो बिबट आहे हे विसरून गेला सोबत गावातले लोक त्याच्या सोबत मस्ती करताना दिसत आहेत.

@manoj sharma या ट्विटर हँडलवरून 3 सप्टेंबर रोजी हे बिबट्या चा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, तारागड गावात एका बिबट्याने कच्च्या दारूच्या भट्टीतून दारू प्यायली आणि आश्चर्यकारक गोष्ट केली.तो बिबट आहे हे विसरला आणि भीगी बिल्ली बनला.

दारू पिऊन माणसांशिवाय प्राणीही कसे नशा करू शकतात, हे या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: