Homeमनोरंजनलक्ष्मीकांत बेर्डे यांचा शेवटचा 'हा' हॉरर चित्रपटाला प्रेषक आजही विसरलेले नाहीत...

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा शेवटचा ‘हा’ हॉरर चित्रपटाला प्रेषक आजही विसरलेले नाहीत…

Share

न्युज डेस्क : मराठी, हिंदी चित्रपटातील कॉमिडी भूमिका गाजविणारे, सुपर स्टार अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (lakshmikant berde) ने बॉलीवूडमध्ये मैंने प्यार किया, धूम धडका यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते, तर सलमान खानसोबतची त्याची केमिस्ट्री आणि कॉमेडी टायमिंगचे खूप कौतुक झाले होते. पण त्यांचा दोन हॉरर चित्रपट आहे जो आजही लोक विसरले नसतील.पहिला 1993 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपटाचा झपाटलेला.

तर 1995 मध्ये हा चित्रपट टॉय बना खलनायक या नावाने हिंदीत प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाची कथा अशी होती की, एका माणसाच्या ताब्यात असलेली बाहुली सैतानाच्या ताब्यात येते. यानंतर काय होते ते पाहून सगळेच घाबरतात. आणि दुसरा 2004 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट पछाडलेला. (Pachadlela) कॉमेडी हॉरर चित्रपट आहे जो महेश कोठारे दिग्दर्शित आणि निर्मित आहे. ज्यामध्ये भरत जाधव, श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर आहेत. संगीत अनिल मोहिले आणि VFX बिनॉय सॅम्युअल यांनी दिले आहे.लक्ष्मीकांत बेर्डे चा हा आखरी चित्रपट होता.

हा चित्रपट पहिला मराठी मूव्ह होता ज्यामध्ये (computer generated effects) वापरण्यात आले होते. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण गगनबावडा येथील बावडेकर बंगलो येथे झाले आहे. आणि या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नाविन्यपूर्ण पाऊल टाकले.

भरत, रवी आणि समीर यांची त्यांच्या बँकेच्या गावातील शाखेत बदली केली जाते आणि त्यांना राहण्यासाठी एक जुना वाडा (वाडा) दिला जातो. त्यांना ताबडतोब अलौकिक क्रियाकलापांचा अनुभव येऊ लागतो ज्याचा प्रामुख्याने भरतवर परिणाम होतो. सुरुवातीला रवी आणि समीर जेव्हा भरतला वाडा पछाडत असल्याबद्दल सांगतात तेव्हा त्यांनी त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. तर समोर काय घ्रडते… पाहण्यासाठी निळ्या अक्षरवर क्लिक करा…


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: