Friday, May 17, 2024
Homeसामाजिककारंजा (रम) ग्रामपंचायत येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी...

कारंजा (रम) ग्रामपंचायत येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…

Share

अकोला – कारंजा रमजानपूर ग्रामपंचायत कार्यालय येथे सत्यशोधक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी पूजन करून अभिवादन केले.

याप्रसंगी सरपंच प्रमिलाबाई कोगदे, उपसरपंच ज्योती खोंड, सचिव प्रमोद उगले व सर्व सदस्य गण अनंतकुमार तायडे, गजानन तायडे, राहूल दामोदर, पार्वताबाई तायडे, सत्यभामा तायडे तसेच गावातील ग्रामस्थ बाळूभाऊ कोगदे, अनिल तायडे, गणेश शेगोकार, प्रवीण राऊत, पांडुरंग तायडे उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: