Thursday, February 22, 2024
Homeराज्यगांधी चौक येथे १२ जानेवारी ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाबाई...

गांधी चौक येथे १२ जानेवारी ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाबाई भोसले जयंती समारोह…

Share

रामटेक – राजु कापसे

महिला मैत्री संघ रामटेक तसेच फुले, शाहू, आंबेडकर युवा मंच रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ जाने २०२४ कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच दि. १२ जाने २०२४ ला राष्ट्र‌माता जिजाबाई भोसले यांच्या संयुक्त जयंती निमीत्य त्यांच्या विचारावर प्रकाश टाकावा व त्यांचे विचार जनमानसांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

दि.१२ जानेवारी २०२४ ला गांधी चौक रामटेक येथे जास्तीत जास्त महिला व पुरुषांनी या कार्यक्रमास हजर राहावे असे आवाहन कार्यकमाचे अध्यक्षा कांचनमालाताई मोरेश्वर माकडे, प्रमुख उपस्थिती मिनाताई शैलेष खोब्रागडे,
लक्ष्मीलाई राजकुमार खोब्रागडे,मनिष मनोहर खोब्रागडे यांनी केले आहे.

यावेळी महिला सदस्यगण भारती गजभिये, सुनिता बोरकर, अल्का मेश्राम, कल्पना जोहरे, कल्पना बागडे, विद्या सातपुते, अल्का प्रकाश मेश्राम, वैशाली बांगर, जया गोलाईत, सरला नाईक, सुमन नाईक, उज्वला वाघमारे, शालु डोंगरे, स्वाती भोजने, रमाबाई गजभिये, सिमा खोब्रागडे, कुसूम बोरकर, भावना मेश्राम, बबीता लांजेवार, विद्या मून, तिलोत्तमा मेश्राम,

प्रतिभा गजभिये, संगिता गायकवाड, वैशाली वाघमारे, शुभा थुलकर, दिपा चव्हाण, अनिता जनबंधु, मंदा पाटील, दर्शना रामटेके, प्रफुल्लता मेश्राम, माधुरी उके, मंदा पानतावणे, श्वेता पानतावणे, माधवी कांबळे, सुजाता अलोणे तसेच युवा सदस्यगण नितीन भैसारे, अमित अंबादे, अतुल धमगाये, विभोर राऊत, प्रयास ढवरे, सुरज भिमटे सह आदी उपस्थीत राहणार आहे.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: