Wednesday, February 21, 2024
Homeराज्यलाखपुरी येथे दि.१० पासुन एकदिवशीय कबड्डीचे दणदणीत सामने…

लाखपुरी येथे दि.१० पासुन एकदिवशीय कबड्डीचे दणदणीत सामने…

Share

लाखपुरी – मूर्तीजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे लक्षेश्वर क्रीडा मंडळ लाखपुरी द्वारा आयोजित एकदिवसीय कब्बड्डीचे दणदणीत सामने दि. १०-०२-२०२४ रोजी, सकाळी १० वाजता व. प्रवेश फक्त शनिवार दिनांक – १०-०२-२०२४ ला रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील.

सदर कबड्डी चे ठिकाण स्थळ – लाखपुरी ता. मुर्तिजापूर जि. अकोला ( लक्षेश्वर मंदिर प्रांगण ) यामध्ये बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला असुन प्रथम बक्षिस -२१००० हजार रुपये व द्वितीय बक्षीस १५००० हजार रुपये व तृतीय बक्षीस -११,००० हजार रुपये , चतुर्थ बक्षीस ५ हजार रुपये, बेस्ट रेडरला -११०० रुपये , बेस्ट डिफेंडरला -११०० रुपये,

असे बक्षीस राहील व एक गाव एक संघ राहील व ६० किलो चे ६ खेलाडु व ६५ किलोचा १ खेलाडु राहील व भाग घेणाऱ्या स्पर्धकाला प्रवेश फी – पाचशे रुपये , लेट फी -सातशे रुपये , सदर कबड्डीचे आयोजक – श्री . लक्षेश्वर क्रीडा मंडळ , धम्म शिवली क्रीडा मंडळ , हिंदू सूर्य महाराणा प्रताप क्रीडा मंडळ , राष्ट्रीय एकात्मता क्रीडा मंडळ , राधाकृष्ण क्रीडा मंडळ व समस्त गावकरी मंडळ लाखपुरी ,यांनी केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: