Homeराज्यकृ.उ.बा. समिती, रामटेक आवारात "धान काटापुजन कार्यक्रमाचे" आयोजन...

कृ.उ.बा. समिती, रामटेक आवारात “धान काटापुजन कार्यक्रमाचे” आयोजन…

Share

रामटेक – राजु कापसे

रामटेक दि. ०८/११/२३ ला कृषी उत्पन्न बाजार समिती,रामटेकच्या आवारात धान खरेदी-विक्रीचा शुभारंभ म्हणुन “धान काटपुजन कार्यक्रम” आयोजीत करण्यात आला.

याप्रसंगी काटापुजन कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मा. श्री.विनोदजी हजारे व माजी उपसभापती मा. श्री.सूनीलजी मुलमुले यांच्या शुभ-हस्ते व ज्येष्ठ आडतिया मा. सोहनलालजी यादव,जिल्हापरिषद सदस्या मा.श्रीमती शांताताई कुमरे, मा. मींनुजी गुप्ता, मा. गजाननरावजी भेदे, मा.राजेरामजी देशमुख, मा. श्रीरामजी गोंगले,

मा.रमेशजी बिरणवार यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननिय संचालक गण, सन्माननिय शेतकरी बांधव,आडतिया संघाचे पदाधिकारी, राईस मिल धारक, व्यापारी बांधव,हमाल-मापाडी व समितीचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: