Monday, April 29, 2024
Homeराज्यनरखेड ताललुक्यातील घोगरा येथील घटना, वीज पडून शेतकऱ्यांच्या दोन म्हशींचा मृत्यू...

नरखेड ताललुक्यातील घोगरा येथील घटना, वीज पडून शेतकऱ्यांच्या दोन म्हशींचा मृत्यू…

Share

शेतकऱ्याला 1.25 लक्ष रुपयांची आर्थिक मदत घ्यावी नरखेड तालुक्यातील जनतेची मागणी…

नरखेड – अतुल दंढारे

रविवारी अचानक आलेल्या वादळी वारा व विजेच्या तांडवात नरखेड तालुक्यातील घोगरा येथे दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास वीज पडल्याने दोन म्हसिचा जागीच मृत्य झाला घोगरा येथील शेतकरी गोपाल शेषराव गोरे यांच्या दुधाळू दोन म्हशींचा मृत्यू झाला,

असून दरम्यान रविवारला दुपारी तलाठी तानाजी हिंगवे यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक अव्हाल मंडळ अधिकारी व तहसीलदार यांना सादर केल्याची माहिती असून दोन्ही दुधाळू म्हशीची किंमत अंदाजे 1 लक्ष 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती आहे यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आदी सर्व नागरिकांनी घटनास्थळी हजर होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: