Homeराज्यगुरुकुल आश्रम ईथे तालुका विज्ञान प्रदर्शनी चे उद्धाटन...

गुरुकुल आश्रम ईथे तालुका विज्ञान प्रदर्शनी चे उद्धाटन…

Share

रामटेक – राजु कापसे

पंचायत समिती रामटेक, शिक्षण विभाग द्वारा आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनी चे उद्घाटन आज गुरुकुल आश्रम, देवलापार येथे करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळेतील विधायर्थ्यानी केलेले प्रयोग, व प्रदर्शिनी ला भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन सभापती श्री .बंधाटे यांनी केले.

विज्ञान प्रदर्शनी ला.श्री.हेमंतजी जांभेकर (उपाध्यक्ष,विश्वहिंदू जनकल्याण परिषद,विदर्भ नागपूर), श्री नरेंद्र बंधाटे (सभापती,पंचायत समिती रामटेक) श्री.हरीशजी उईके (सदस्य,जिल्हा परिषद नागपूर), सौ.दुर्गाताई सरियाम (माजी जिल्हा परिषद सदस्य), बंटी गुप्ता (अध्यक्ष भाजपा देवलापार मंडळ), शिक्षण अधिकारी श्री.भाकरे सर, दमाहे सर, मोहड सर, सर्व केंद्र प्रमुख, शिक्षक गण, विद्यार्धी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: