Friday, February 23, 2024
Homeराज्यभिलेवाडा येथे ब्राऊन हाईट लेदर प्रॉडक्ट शोरूमचे उद्घाटन...

भिलेवाडा येथे ब्राऊन हाईट लेदर प्रॉडक्ट शोरूमचे उद्घाटन…

Share

रामटेक – राजु कापसे

दिनांक 05/02/2024 रोज सोमवारला रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथे ब्राऊन हाईट लेदर प्रॉडक्ट शोरूमचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री मा.श्री. सुनीलबाबू केदार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले व श्री बिन्नुजी गुप्ता यांच्या लग्नाच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य/पर्यटक मित्र रामटेक) माजी मंत्री श्री. राजेंद्रजी मुळक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व काँग्रेस नेते श्री. सुरेशजी भोयर, श्री. विशालजी बरबटे (रामटेक विधानसभा प्रमुख उ.बा.ठा. शिवसेना)

सौ. रश्मीताई बर्वे (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर), श्री. सचिनजी किरपान (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक), सौ. मंगलाताई निंबोणे (सभापती पंचायत समिती पारशिवनी), श्री. बाबाजी खोडे (सभापती, कळमेश्वरर खरेदी विक्री), श्री. अर्जुनी कुमार मिश्रा (रजिस्टर अवध युनिव्हर्सिटी अयोध्या),

सौ. कलाताई ठाकरे (माजी सभापती पंचायत समिती रामटेक), श्री. नरेशजी बर्वे (माजी जिल्हा परिषद सदस्य), श्री, शंकर होलगिरे (माजी पंचायत समिती सदस्य), श्री. अरुणजी बनसोड (माजी सभापती), श्री. महेशजी बमणोटे (माजी सभापती), श्री. राहुलजी कीरपान, श्री. बबलूजी बर्वे, श्री. बिन्नूजी गुप्ता,

श्री. नितीनजी भैसारे (कार्याध्यक्ष, रामटेक शहर कॉ. कमिटी), श्री. निखिल पाटील (अध्यक्ष, रामटेक विधानसभा युवक काँग्रेस), श्री। आरिफ मालाधारी, श्री. आदिल मालाधारी, श्री. मनोज नौकरकर, श्री. केशव राऊत, श्री. चेतन ईखार, श्री. सुशील रहाटे, श्री. अभय रेड्डी व समस्त नागरिक उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: