Friday, May 17, 2024
Homeराजकीयगोंदिया येथे खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन…

गोंदिया येथे खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्याचे २७ जानेवारी रोज शनिवारला सायंकाळी ५.०० वाजता एन. एम. डी. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे.

कार्यकर्ता मेळाव्याला माजी आमदार राजेंद्रजी जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्याला जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: