Monday, May 6, 2024
Homeराजकीयआषाढी एकादशीसह ईदच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात पोलिसांचं पथसंचलन...

आषाढी एकादशीसह ईदच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात पोलिसांचं पथसंचलन…

Share

सांगली – ज्योती मोरे

आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज सकाळी सांगली पोलीस दलातर्फे शहरातील विविध भागातून पथसंचलन करण्यात आले.

सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख,विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, वाहतूक सुरक्षा दल,राखीव पोलीस दल ,यांच्यासह अनेक पोलीस शिपाई सहभागी झाले होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: