Wednesday, February 21, 2024
Homeगुन्हेगारीट्रकने दिलेल्या धडकेत एक युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी एलचिल...

ट्रकने दिलेल्या धडकेत एक युवक जागीच ठार तर एक गंभीर जखमी एलचिल जवळची घटना…

Share

ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

मिलिंद खोंड

अहेरी तालुक्यातही चिचगुंडी गुंफा येथील दोन तरुण अहेरीवरून (ता.28 मंगळवार) सायंकाळी सहा वाजता दरम्यान एटापल्लीकडे जातांना एलचिल गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत सचिन पद्माकर नागुलवार (२३) जागीच ठार तर शंकर रमेश येडगम, (३१) गंभीर जखमी झाला आहे.

शंकर येडगम याला प्रथम उपजिल्हा रुग्णालयात अहेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.


Share
Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: