Monday, May 6, 2024
Homeराज्यहिंदू जण आक्रोश मोर्चाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे...ऍड.अमोल अंधारे

हिंदू जण आक्रोश मोर्चाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे…ऍड.अमोल अंधारे

Share

प्रतिनिधी हेमंत जाधव

खामगाव येथील विश्वाहिंदू परिषद कार्यालयात सकल हिंदू समाजाची नोयोजन पर बैठक विश्वहिंदू परिषद बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक ऍड. अमोल अंधारे यांचे नेतृत्वात पार पडली.

या बैठकीत येणाऱ्या 2 जानेवारी 2023 ला बुलढाणा येथे होणाऱ्या मोर्चाला सकल हिंदू समाजाने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ऍड. अमोल अंधारे यांनी सकल हिंदू समाजाला केले.

या बैठकीत नियोजन समिती नेमण्यात आली नियोजन समितीला मोर्चा शिस्थिती निघेल असे नियोजन करून त्या संदर्भात सूचना दिल्या. मोर्चा ला ओंकाराप्पा तोडकर, राजाभाऊ राजपूत, राजुभाऊ झापर्डे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: