Friday, February 23, 2024
Homeराज्यरावेर तालुक्यात मुसळधार पावसाने घेतला शेतकऱ्यांच्या पीकाचा बळी...

रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने घेतला शेतकऱ्यांच्या पीकाचा बळी…

Share

रावेर तालुक्यातील खानापूर परिसरात पावसाचा हाहाकार पुन्हा विजेच्या गडगडाटासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकाला लागली नजर…

रावेर – उमाकांत मराठे

काल संध्याकाळ पासून ते रात्री पर्यंत पावसाने झोडपल्याने पुर्ण खानापूर परिसरातील अजनाड अटवाडा चोरवड निरुळ पाडला शेतकऱ्यांनाचा मका ज्वारी कपाशी सोयाबीन जमीन धोस्त झाले आहे. शेतकरी शिवार – खानापूर गट नं. 350 / १०२ छगनलाल सखाराम महाजन यांचा क्षेत्र – 2 एकर / पऊण एकर मका विकास महाजन यांचा २ एकर मका दि. ११ / ९ / 2022 शनिवार रविवार रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जमिन दोस्त झालेला आहे. या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हतबल होऊन गेले आहे या झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर लवकर शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी शेतकर्यांकडुन करण्यात येत आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: