Monday, February 26, 2024
Homeराज्यरामटेक तालुका अंतर्गत मौजा नगरधन येथे मकरसंक्रांत निमित्त आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम...

रामटेक तालुका अंतर्गत मौजा नगरधन येथे मकरसंक्रांत निमित्त आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्याला माजी मंत्री श्री.राजेंद्र मुळक यांची उपस्थिती…

Share

रामटेक – राजु कापसे

दिनांक 08/02/2024 रोज गुरुवारला रामटेक तालुका अंतर्गत मौजा नगरधन येथे मकरसंक्रांत निमित्त नगरधन महिला काँग्रेस कमेटी तर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्याला मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थित राहून सर्व महिला भगिनींशी संवाद साधला.

यावेळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होममिनिस्टर गेम शो फेम श्री.रोशन भाऊजी यांनी महिलांना विविध खेळांच्या माध्यमातून महिलांना खळखळून हसवले. यावेळी सौ.रश्मीताई बर्वे (माजी अध्यक्षा जि.प. नागपूर), सौ. शांताताई कुमरे (सदस्य जि.प.नागपूर), सौ. शालिनीताई देशमुख (सदस्य जि.प.नागपूर),

सौ.कलाताई ठाकरे (माजी सभापती विद्यमान सदस्य पं.स.रामटेक), सौ. अस्मिताताई बिरनवार (सदस्य पं.स.रामटेक),श्री प्रशांत कामडी (माजी सरपंच नगरधन ग्रा प), श्री मनोज नौकरकर (माजी उपसरपंच नंदापुरी), श्री भूषण कडुकर, श्री स्नेहदीप वाघमारे, श्री बाबा चिंटोले, श्री मुन्ना बिरनवार,श्री विनोद लेंडे, श्री रवि शेळके, श्री मोनू ठाकूर,

सौ. वनिता नौकरकर (सरपंच नंदापुरी ग्रा.पं.), सौ. कविता बसिने(सरपंच चिचाळा ग्रा.पं.), सौ. रुचिराताई चिंटोले, सौ. कांचनमालाताई माकडे, सौ. पल्लवीताई श्रीरामे, सौ. राजश्रीताई कामडी, सौ. अमृताताई कडुकर, सौ. सोनूताई होलगिरे, सौ. सारिकाताई कामडी, सौ. योगिताताई कामडी, सौ. अनिताताई वाघमारे, सौ. रूपाताई आजबैले,

सौ. संगीताताई मोहोड, सौ. निर्मलाताई कामडी, सौ. हिवारेताई, सौ.वर्षाताई बिरनवार, सौ.सीमाताई बिरनवार, सौ.वच्छलाताई बिरनवार, सौ.वर्षाताई हिंगे, सौ.रत्नमालाताई गायधणे, सौ.पूजाताई मुटकुरे, सौ.शकुंतलाताई बावनकुळे, सौ.माधुरीताई नारनवरे, सौ.मनीषाताई उपराडे, सौ.शारदाताई ठाकरे, सौ.संगीताताई बिरणवार,

सौ.सरिताताई नागपुरे, सौ.वंदनाताई वाघमारे, सौ.पूनमताई वाघमारे, सौ.आम्रपालीताई लोणारे, सौ.भारतीताई बावणकर, सौ.रुपालीताई कुंभरे, सौ.गायत्रीताई गंगाबोर, सौ.गीताताई वाढवे, सौ. साधनाताई लोणकर, सौ.शोभाताई इखार,इत्यादी मान्यवर मंडळी व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: