Thursday, May 2, 2024
Homeराज्यडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन…

Share

रामटेक – राजु कापसे

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या जयंती निमित्त आमदार आशिष जयस्वाल यांनी आंबेडकर चौक, रामटेक येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले.

यावेळी राजेश किंमतकर, बिकेंद्र महाजन, अनिल वाघमारे,धर्मेश भागलकर, सुमित कोठारी, अमित अंबादे, राधेश्याम साखरे, विनायक सावरकर,माणिक तकोद,सुनिल देवगडे, हरिदास संगोडे, हर्ष कनोजे, विलास तांदुळकर,राजेश नानोटे, राजा संगोडे यांच्या सह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: