Homeराज्यधम्मचक्र प्रवर्तन दिनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने दीक्षाभूमीवर बसपाचे अभिवादन...

धम्मचक्र प्रवर्तन दिनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने दीक्षाभूमीवर बसपाचे अभिवादन…

Share

नागपुर – शरद नागदेवे

नागपुर – धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे निमित्त साधून 14 ऑक्टोंबर या धम्मचक्र प्रवर्तन दिनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने दीक्षाभूमीवर जाऊन बसपाचे प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने,

शहर प्रभारी सुमंत गणवीर, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, मोहम्मद इब्राहिम यांनी तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले व देशवासीयांना 67 व्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक गौतम पाटील, अजय डांगे, शहर प्रभारी विकास नारायणे, जितेंद्र पाटील, सुनंदा नितनवरे, वर्षा सहारे, वर्षा वाघमारे, नितीन वंजारी, सदानंद जामगडे, प्रकाश फुले, महिपाल सांगोडे, वैभव गायकवाड, योगेश लांजेवार,

अंकित थुल, संभाजी लोखंडे, राजेंद्र सुखदेवे, विशाल बनसोड, गौतम गेडाम, भानुदास ढोरे, सचिन मानवटकर, असित दुर्गे, शंकर थुल, मिलिंद वासनिक, श्यामराव तिरपुडे, पंकज नाखले, हेमंत बोरकर, अश्विन पाटील, माधुरी रामटेके, शालिनी मानवटकर, मंदा शेवडे, मॅक्स बोधी, सुभाष सुखदेवे, गंगासागर, प्यारेशाम नगराळे, संगीत इंगळे, संजय सहारे, अजय गायकवाड, स्नेहल उके, संबोधित सांगोळे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी बसपा नेते व कार्यकर्त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायु हो चिरायु हो, बाबा साहब करे पुकार बौद्ध धम्म का करो स्वीकार, एससी एसटी ओबीसी भारत के है मूलनिवासी, जयभीम का नारा गुंजेगा भारत के कोनेकोने मे, जो बहुजन की बात करेगा व दिल्लीसे राज करेगा, संविधान के सन्मान में बीएसपी मैदान मे, महापुरुषो के सन्मान में बीएसपी मैदान मे, वोट हमारा राज तुम्हारा नही चलेगा नही चलेगा, आरक्षण कोई भीख नही संविधानिक अधिकार है, आदी उत्साह वर्धक घोषणा व नारे दिलेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: