Friday, February 23, 2024
Homeराजकीयसांगलीतील विविध गणेशोत्सव मंडळांना आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या सदिच्छा भेटी...

सांगलीतील विविध गणेशोत्सव मंडळांना आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या सदिच्छा भेटी…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली जुना बुधगाव रोडवरील देवा गणेश मित्र मंडळ, गावभाग येथील श्री चेतन गणेश मंडळ हरिपूर रोडवरी अजिंक्य मित्र मंडळ, सांगली मिरज रोडवरील श्री गणेश युवक मित्र मंडळ, पार्श्वनाथ कॉलनीतील पार्श्वनाथ गणेश मंडळ, आनंद शांती पार्क येथील गणेश मंडळ,खिलारेनगर येथील युवा सहारा गणेश मंडळ, अजिंक्यनगर श्रीराम गणेश मंडळ, विश्रामबाग रिक्षा स्टॉप गणेश मंडळ, रेल्वे स्टेशन जवळील बाल हनुमान गणेश मंडळ,

विनायकनगर येथील विनायकनगर गणेश मित्र मंडळ, खणभाग येथील युवक क्रांती मित्र मंडळ, पंचशील नगर येथील गणेश मंडळ व आदी गणेश मंडळास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सदिच्छा भेटी दिल्या यावेळी त्यांचा हस्ते महाप्रसाद व श्री ची आरती करण्यात आली यावेळी यावेळी भाजपा प्रदेश सदस्य शेखर इनामदार, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय कुलकर्णी,

लक्ष्मणभाऊ नवलाई, संजय यमगर, सुबरावतात्या मद्रासी, नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, माजी महापौर संगीताताई खोत, योगेश कापसे, सुरज पवार, रोहित जगदाळे, शैलेश पवार, किरण भोसले, इमरान शेख, गणपती साळुंखे, सुमित शिंदे, संदीप थोरात, मनोज कोरडे, पृथ्वीराज पाटील, आशुतोष कलगुटगी, हेमलताताई मोरे, शुभम चव्हाण, राजू बिरनाळे, प्रशांत चिनीवार, अजित पाटील, लियाकत शेख, शहाजी भोसले, अमित गडदे आदी मान्यवर मंडळाचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते..!


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: