Saturday, May 4, 2024
Homeगुन्हेगारीगोकुळ शिरगाव । अज्ञातांनी पेटवली एका नर्सची मोपेड...

गोकुळ शिरगाव । अज्ञातांनी पेटवली एका नर्सची मोपेड…

Share

कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र ढाले

के आय टी कॉलेज जवळील सातबारा रेसिडेन्सी येथे आईच्या घरासमोर लावलेली मोपेड सुस्मिता प्रशांत पाटील (वय २३,मूळ कागल सध्या के आय टी कॉलेज जवळ सातबारा रेसिडेन्सी गोकुळ शिरगाव) या नर्सची मोपेड (क्र. एम एच ०९ ई एक्स ०२०८ ) या गाडीची दोन अज्ञात व्यक्तींकडून मंगळवार (ता. ११) रात्री बाराच्या सुमारास पेट्रोल टाकून पेटवली.

यामुळे फिर्यादीचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाली असून फिर्याद सौ. सुस्मिता यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर घटना सीसीटीव्ही कैद झाली असून अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जाधव करीत आहेत.

गोकुळ शिरगाव येथील के आय टी कॉलेज जवळील सातबारा रेसिडेन्सी येथे सुश्मिता पाटील यांचे गाडी .


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: