Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजन"घर बंदूक बिर्याणी" ७ एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार :- नागराज...

“घर बंदूक बिर्याणी” ७ एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार :- नागराज मंजुळे…

Share

सांगली – ज्योती मोरे.

झी स्टुडिओज नागराज मंजुळे आणि दिग्दर्शक हेमंत अवताडे हे “घर बंदूक बिर्याणी”हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आलेत. सदर चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे,आकाश ठोसर, सायली पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट सात एप्रिल रोजी प्रदर्शित होत असल्याची माहिती या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगलीतील कृष्णा हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अभिनेता आकाश ठोसर,अभिनेत्री सायली पाटील उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: