Monday, May 6, 2024
Homeराज्यसभापती श्री.नरेंद्र बंधाटे व हमलापुरी वाशियांतर्फे माजी आमदार श्री मल्लिकार्जुनजी रेड्डी यांचा...

सभापती श्री.नरेंद्र बंधाटे व हमलापुरी वाशियांतर्फे माजी आमदार श्री मल्लिकार्जुनजी रेड्डी यांचा भव्य सत्कार…

Share

रामटेक – राजु कापसे

हमलापुरी येथे तीन दिवसापासुन भाजपा नेते व रामटेक पंचायत समितीचे सभापती श्री नरेंद्र बंधाटे यांचा द्वारा आयोजित मंडई उत्सव चालू आहे. मंडई निमित्त लावणी चे कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार श्री मल्लिकार्जून रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रसंगी संपूर्ण हमलापुरी येथील नागरिक व रामटेक पंचायत समिती सभापती श्री नरेंद्र बंधाटे यांनी माजी आमदार श्री मल्लिकार्जून रेड्डी यांचा भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच रामटेक तालुक्यातील सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री मल्लिकार्जूनजी रेड्डी, रामटेक विधानसभा समन्यवक श्री.संजयजी मुलमुले, रामटेक पंचायत समितीचे सभापती श्री नरेंद्र बंधाटे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री राजेश ठाकरे, भाजपा तालुका अध्यक्ष श्री राहुल किरपान, जिल्हा परिषद सदस्य श्री.सतीश डोंगरे, रामटेक भाजपा शहर अध्यक्ष श्री उमेश पटले,

जिल्हा भा.ज.यु. मोर्चा उपाध्यक्ष श्री आलोक मानकर, मौदा पंचायत समितीचे उपसभापती श्री.खेमराजजी चापले, कालिदास पत संस्था चे अध्यक्ष व माजी उपसभापती बाजार समिती रामटेक श्री अनिल कोल्हे,

भा.ज.यु. मोर्चा तालुका अध्यक्ष श्री.धर्मेंद्र शुक्ला, पप्पूजी यादव, सरपंच सौ.कविता बशीने, उपसरपंच सुनील गयगये, नंदकिशोर कोहळे, सतीश बंधाटे, सुखदेव शेंद्रे, रामेश्वर दमाहे, मोहित दमाहे, महेंद्र बंधाटे,अनिल नागपुरे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: