Monday, May 13, 2024
Homeराज्यअहेरी | माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून अलोने कुटूंबाला उपचारास आर्थिक...

अहेरी | माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून अलोने कुटूंबाला उपचारास आर्थिक मदत…

Share

अहेरी तालुक्यातील किस्टापूर (जिमलगट्टा) येथील मदनय्या अलोने यांचा काही दिवसा अगोदर अपघात झाला, अपघात गंभीर असून मदनय्या अलोने यांच्या वर करीमनगर येथे उपचार सुरू आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे.

म्हणून आज सरिता अलोने यांनी आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपचारासाठी आर्थिक मदत करून करीमनगर येथिल भारत राष्ट्र समितीचे नेत्याना सहकार्य करण्यास सांगितले. या वेळी मोनिका अलोने,बबलू शेख,विनोद कावेरी,जुलेख शेख,संदीप बडगे,सुधाकर कोरेत उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: