Homeराज्यमाजी नगरसेवक बंटी शेळके यांचा विरोधात भा.ज.यु.मो. रामटेक कडून तक्रार दाखल...

माजी नगरसेवक बंटी शेळके यांचा विरोधात भा.ज.यु.मो. रामटेक कडून तक्रार दाखल…

Share

रामटेक – राजु कापसे

नागपूरचे माजी नगरसेवक बंटी शेळके यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्याविषयी अभद्र टिप्पणी करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केले आहे.

याकरिता आज भारतीय जनता युवा मोर्चा रामटेक तालुका भारतीय जनता पार्टी रामटेक शहर तर्फे पोलिस स्टेशन रामटेक येथे पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांना बंटी शेळके यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली यावेळी उमेश पटले,

ज्ञानेश्र्वर ढोक आलोक मानकर, धर्मेंद्र शुक्ला, कृष्णा भाल, निलेश हटवार, शुभम बिसमोगरे, राम राऊत,आकाश चकोले, धनजय तरारे,अमन खडोदे, तुषार खोकले,यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थीत हो


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: