Friday, May 17, 2024
Homeगुन्हेगारीवन विभागातील अवैध उत्खनन प्रकरणी वन प्रेमीचे अमरण उपोषण...

वन विभागातील अवैध उत्खनन प्रकरणी वन प्रेमीचे अमरण उपोषण…

Share

हजारो ब्रास अवैध उत्खनन… शेकडो झाडाची कत्तल…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील आलेगाव वान परिक्षेत्र अंतर्गत पांढुणाॅ ते सोनुना रस्त्यामधील अवैध वृक्ष तोड व अवैध उत्खनन केल्या केल्या प्रकरणी पांढुणाॅ सोनुना येथील गवकरी चक्क मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती यांचे कार्यालयासमोर आमारान उपोषणास बसले आहे. सदर प्रकरणामध्ये वन प्रेमी अवैध उत्खनन व अवैध वृक्ष तोड केल्या प्रकरणी तक्रार केली असतं. वन विभागाच्या वरिष्ठ चौकशी अधिकाऱ्यांकडून अर्थ पुर्ण दूर लक्ष करून सदर प्रकरण कोणतेही कर्यावाही न करता दाबण्यात आले.

उलट तपास अधिकारी यांनी तक्रादार तथा वन प्रेमी ना अवैध उत्खनन व अवैध वृक्ष तोड झाल्याचे पुरवावे सादर करण्याकरीता पत्र पाठवले. वणपाल, वन परिक्षेत्र अधिकारी आलेगाव सहाय्यक उपवनसंरक्षक अकोला यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व सदर प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात यावे या करीता गावातील वन प्रेमी रमेश कदम नीलेश सोनोने मंगेश इंगळे पंजाबराव देवकाते यांनी आमरण उपोषनास बसले आहे.

सदर प्रकरणामध्ये उपवसंरक्षक अकोला यंना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्या नंत्र तत्काळ दोषिवर कार्यवाही करण्यात येइल. जी के अनारसे,
मुख्य वनसंरक्षक प्रा, अमरावती…

वरिष्ठ यांच्या आदेशानुसार सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल तत्काळ पाठवण्यात येत आहे. के सर अर्जुना, उपवनसंरक्षक अकोला प्रा सदर रत्यामधील अवैध उत्खनन व अवैध वृक्ष तोड झाल्याचे चौकशीत सुढा निष्पन्न झालं. मात्र सदर वन विभगामधील रस्त्याकरिता खोद कामाकरीता केंद्र सरकारकडून परवानगी ची आवश्यकता आहे.

मत्र सादर रस्त्यामधिल उपवसंरक्षक अकोला यांनी फक्तं रस्त्याकरीता परवानगी दिली आहे. खोदकामाकरिता कोणतीही परवानगी दिली नाही तरीही काही काही अधिकाऱयांनी अर्थ पुर्ण वन विभागामध्ये अवैध उत्खनन करू दीले . त्यामुळे परिसरातील वन प्रेमी कडून कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: