Friday, May 17, 2024
Homeराज्यश्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे ध्वजारोहण...

श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे ध्वजारोहण…

Share

सांगली – ज्योती मोरे

श्री राम कथा व नाम संकीर्तन सोहळा आजपासून 14 जानेवारीपर्यंत सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर संपन्न होत आहे. या सोहळ्याचा ध्वजारोहण समारंभ आज सकाळी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी परमपूज्य भरत दासाचार्यजी महाराज, परमपूज्य श्री बजरंग झेंडे महाराज, परमपूज्य श्री गुरुनाथ कोटणीस महाराज, परमपूज्य श्री दीपक नाना केळकर महाराज, परमपूज्य आचार्य श्री तुषार जी भोसले, परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, श्री गणेश गाडगीळ, श्रीपाद चितळे,रावसाहेब पाटील, नरेंद्र भाई जानी सोहळा समितीचे अध्यक्ष पन्नालालजी त्रिवेदी,

कार्याध्यक्ष मनोहर सारडा, स्वागत अध्यक्ष रमाकांतजी मालू, ओम प्रकाश मालू, प्रमोद मालू, सचिव लक्ष्मण नवलाई, खजिनदार ओमप्रकाश झंवर, रतनलाल सारडा राहुल पाटील राधाकिसन डोडिया, अनिल मानधना,वसंत पाटील,गोपाळ बजाज, रोहित हिडदुग्गी आदींसह शेकडो भक्त मंडळी आणि सांगलीकर नागरिक उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: