Friday, May 17, 2024
Homeराज्यखासदार प्रफुलभाई पटेल व वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरटोली (सहेसपुर) येथील विद्यार्थ्यांना...

खासदार प्रफुलभाई पटेल व वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरटोली (सहेसपुर) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

खासदार प्रफुलभाई पटेल व वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त राजेशकुमार तायवाडे पत्रकार व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मिडिया प्रमुख गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र यांच्या कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरटोली (सहेसपुर) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य राजेश (राजु) कटरे, अश्विनी रविकुमार (बंटी) पटले जिल्हा परिषद सदस्या एकोडी,

हितेश पताहे माजी सरपंच सहेसपुर,प्रकाश पटले माजी पंचायत समिति सदस्य, वरिष्ठ नेता रंजित टेंभरे यांच्या शुभ हस्ते व रघुविर सिंग उइके, विनोद कोपरकर, आरिफ़ पठान पत्रकार, शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष मनोज राऊत, शाळा व्यवस्थापन समिति उपाध्यक्ष सरिता कवरे, रोशनलाल नागपुरे शाळा समिति सदस्य, योगिता कवरे सदस्य,

सोनुला शहारे, सदस्य, वंदना कवरे सदस्य, वनिता कोल्हारे सदस्य ग्राम पंचायत, किसन कोल्हारे सदस्य, धनवंता नागपुरे, मुख्याध्यापक संजय बावनकर, शिक्षक एल. एन. माने, गुनवंता बावने, नरेंद्र कोल्हारे, गावकरी, परिसरातील नागरिक व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष कार्यकर्त्त्यांच्या प्रमुख उपस्थित विद्यार्थियांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: