Sunday, April 28, 2024
Homeराज्यप्रभाग क्रमांक आठ मधील जिजामाता कॉलनीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचा सक्शन व्हॅनच्या मदतीने निचरा...

प्रभाग क्रमांक आठ मधील जिजामाता कॉलनीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचा सक्शन व्हॅनच्या मदतीने निचरा…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील जिजामाता कॉलनीत काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी पाणी साठवून त्याची दुर्गंधी सुटली होती, सदर पाणी महानगरपालिकेच्या सक्शन व्हॅन बोलावून उपसा करण्यात येऊन ते पाणी नाल्यात सोडण्यात आले.

सदर काम माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या पाठपुराव्यानं करण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक गणेश धोत्रे, मुकादम अनिल पवार आदी उपस्थित होते.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: