Friday, September 22, 2023
Homeराज्यईनरव्हिल कल्ब च्या वतीने मतिमंद मुलांना शालेय साहित्य तर दिव्यांगास सायकल वाटप...

ईनरव्हिल कल्ब च्या वतीने मतिमंद मुलांना शालेय साहित्य तर दिव्यांगास सायकल वाटप…

खामगाव – हेमंत जाधव

खामगाव येथिल सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या च्यावतिने ईनरव्हिल क्लब सद्स्य, डिस्ट्रीक गव्हर्नर – शिला देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रोटरी मतिमंद विद्यालय खामगाव येथे विविध दिव्यांग हितार्थ कार्यक्रम पार पडले.

यामध्ये विद्यार्थ्यांना नोटबुक्स पेन्सिल बाॅक्स ईत्यादी देण्यात आले. तर श्रीकांत तायडे या दिव्यांगास तिन चाकी सायकल प्रदान करण्यात आली तर दिव्यांग शक्तीचे मनोज नगरनाईक यांचा दिव्यांग सेवार्थ सत्कार शिला देशमुख यांच्यावतिने करण्यात आला.

यावेळी ईनरव्हिल कल्ब सदस्या मोनिका झुनझुनवाला सदस्य प्रेसिडेंट सेक्रेटरी सदस्य रंजीता अग्रवाल निधी गर्ग शितल चौबे पिंकी झुनझुनवाला कुणिका जैस्वाल स्वाती अग्रवाल, कुंजन लोडाया आंचल केडीया, सिमा पाडीया रुपा पाडीया रोटरी मतिमंद विद्यालय, खामगांव 20 अध्यक्ष श्री दिपक अग्रवाल सचिव श्री राजीव मध्थानी सदस्य – सुरेश परिक, आनंद शर्मा मुख्याध्यापिका – सरिता साठे मॅडम – शिक्षक – हर्षा थोरात, शिल्पा काटे यांचेसह दिव्यांग सेवक क्षञुघन ईंगळे, मधुकर पाटिल,देविदास कल्याणकर विनोदभाऊ प्रदिप वेरुळकर आदी यावेळी ऊपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: