Friday, February 23, 2024
Homeराज्यचाणक्य मतिमंद विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त फळ, बिस्कीट वाटप; व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचा...

चाणक्य मतिमंद विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त फळ, बिस्कीट वाटप; व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचा उपक्रम…

Share

अहेरी – मिलिंद खोंड

पत्रकार दिनानिमित्त व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना शाखा अहेरी च्या वतीने आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात तालुकाध्यक्ष मिलिंद खोंड यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

या प्रसंगी दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्या नंतर नागेपली येथील चाणक्य निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी फळ व बिस्कीट वाटप केले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष मिलिंद खोंड, जिल्हा कार्याध्यक्ष महेश गुंडेटीवार, उमेश पेंड्याला, रमेश बामनकर,प्रशांत ठेपाले,रफिक पठाण,रामू मादेशी, आनंद दहागावकर ,अमोल कोलपकवार, अशोक आईचवार, युवा पत्रकार संघटनेचे मधुकर गोंगले चाणक्य निवासी मतिमंद शाळेचे दिनेश भुस्कुडे आदी ची उपस्थिती होती.


Share
Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: