Homeराज्यआझादीं का अमृत महोत्सव निमित्त माजी आमदार रेड्डी यांचे मार्फत एक वृक्ष,एक...

आझादीं का अमृत महोत्सव निमित्त माजी आमदार रेड्डी यांचे मार्फत एक वृक्ष,एक तिरंगा आणि छत्री वाटप…

Share

रामटेक 🙁 प्रतिनिधी )

आझादीं का अमृत महोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय रामटेक किराड समाज भवन येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी यांचा नेतृत्वात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत एका नागरिकाला एक वृक्ष ,एक तिरंगा आणि छत्री वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले,शहर अध्यक्ष आलोक मानकर,माजी नगरसेवक संजय बिसमोगरे,विवेक तोतडे,महामंत्री नंदकिशोर कोहळे,चंद्रमणी धमगाये,करीम मालाधारी,डाॅ.विशाल कामदार,विनायक बांते ,नंदकिशोर पापडकर सह आदी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: