Monday, May 6, 2024
Homeराजकीयमहाकाल सेना संघटना, मुर्तिजापुर आयोजित महाशिवरात्री निमित्त स्वरधुंद म्युजिकल इव्हेंट्स वतीने भक्तीगीत...

महाकाल सेना संघटना, मुर्तिजापुर आयोजित महाशिवरात्री निमित्त स्वरधुंद म्युजिकल इव्हेंट्स वतीने भक्तीगीत संगीतमय कार्यक्रम…

Share

दि. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त महाकाल सेना संघटना आयोजित मुर्तिजापुर मध्ये जुनी वस्तीत भक्तीगीत चा कार्यक्रम सादर झाला. आमदार हरिष पिंपळे यांनी शंकर भगवान मूर्तीला पूजन करून आरती घेतली तसेच कमलाकर गावंडे, संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष लखन मिलांदे व सर्व भाविक गण यांची उपस्थिती होती आणि मूतीजापूरवासीयांनि प्रसादाचा लाभ घेतला। तसेच कल्पक कांबळे यांच्या संचाने भक्तीगीतांचा कार्यक्रम सुंदरीत्या प्रदर्शित केला।


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: