Friday, May 3, 2024
Homeराज्यउप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम...

उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम…

Share

महेंद्र गायकवाड

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी बारामती विमानतळ येथून विमानाने सकाळी 10.25 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.40 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड मैदान हेलिपॅड परभणीकडे प्रयाण. पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड बीडकडे प्रयाण करतील.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: