Thursday, May 2, 2024
Homeराज्यहभप धनराज काळे यांचे निधन...

हभप धनराज काळे यांचे निधन…

Share


नरखेड – अतुल दंढारे

श्री संत भाकरे महाराज चांदणीबर्डी ता.नरखेड जि नागपूर संस्थांचे अध्यक्ष हभप धनराजजी पाटील काळे रा. चांदणीबर्डी यांचे सोमवार दिं 18 मार्चला वृद्धापकाळाने निधन झाले. ते शिक्षक असतांना धार्मिक कार्यात आवड असल्याने संत भाकरे महाराज यांचे सेवाव्रत स्वीकारून कार्य केले.

गावोगावी भजन कीर्तनातून जनजागृतीचा समाजाला संदेश दिला. श्री विठ्ठलाची पंढरपूर वारी नित्याची होती.त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार मंगळवार दि 19 मार्चला सकाळी 11वाजता चांदणीबर्डी येथे होणार आहे. त्यांचे पश्चात थोरले चिरंजीव डॉ युवराज,चि. सचिन, 2 मुली रेखा कानफाडे, संगीता बरडे नातवंडे आप्त परिवार आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: