Monday, May 27, 2024
Homeराज्यसाई इंटरनॅशनल स्कूल रामटेक येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

साई इंटरनॅशनल स्कूल रामटेक येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

रामटेक – राजू कापसे

रामटेक येथील साई इंटरनॅशनल स्कुल रामटेक  टक्कामोरे सेलिब्रेशन हॉल येथे  सांस्कृतिक कार्यक्रम  उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त मुख्य अतिशी म्हणून रामटेक विधानसभा क्षेत्र आमदार  आशिषजी जयस्वाल,तसेच अतिथी  म्हणून रामटेक पोलीस उपविभागीय अधिकारी  आशिष कांमले  उपस्थित होते.

कार्यक्रमानिमित्त संस्थेचे डायरेक्टर  डॉ. विठ्ठलराव नागपुरे सर उपस्थित होते. कार्यक्रम रंगारंग प्रस्तुती इतर गायन, नृत्य, संगीतरम्य वातावरणात संपन्न झाले. रामटेक विधानसभा क्षेत्र आमदार  आशिष जयस्वाल यांनी लहान चिमुकल्यांचा नृत्य बघुन आनंदीरूपी त्यांची दिलखुलास प्रशंसा केली व मुलांना मार्गदर्शन कर करुन प्रोत्साहीत केले.

शालेचे मुख्याध्यापक महेश नांदेकर यांनी शालय जिवन तथा सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यातील संबंध स्पष्ट करूण मूलांना त्यांच्या होणाऱ्या जिवनात सुखरूप  वर्षा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सगळ्या विद्यार्थ्यांचे लाडके अमन सर यांनी  केले व   संगीत शिक्षक विशाल शिमोटे सर यांनी केले.

विद्यार्थीगण पालकवृंद फार मोठ्या संख्रोत व्यस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाला सुरळीत रित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक महेश  नांदेकर तसेच शाळेतील व्यवस्थापीका सुपरवायजर  विनायक सरोदे कु ममता महर, तथा शाळेतील शिक्षकवृंद किरण मिश्रा, ओजस्वी माहिरकार, आरती वरमैया कर्जेकर, रुपाली बिश्णवार कस्तूर सर,

रिता वर्षी महाजन, भाग्यश्री चावडे, सोनु दुधफ्चार नागपुरे, परनिकीताकता  ममता भारती टेकाम, जानवी हिवसे, मयुरी पांडे, सीमा विगमोरे, शिल्या हारोडे, सुवासीनी राऊत, पल्लवी हांगीर, नितिशा घोडेस्वार, रुपाली भगत, प्रणाली बन्सोड संजीवनी यांनी प्रयत्न केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments