Monday, December 11, 2023
Homeखेळराष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या संकेत सरगरच्या आई-वडिलांसह राष्ट्रीय खेळाडू बहीण काजलचा...

राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या संकेत सरगरच्या आई-वडिलांसह राष्ट्रीय खेळाडू बहीण काजलचा आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून सत्कार.

Spread the love

सांगली प्रतिनिधी :–ज्योती मोरे.

इंग्लंडच्या बर्मिंगहँममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगर यांने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवून सांगलीचे नाव रोशन केल्याबद्दल, सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी संकेतचे आईवडिलांसह, राष्ट्रीय खेळाडू बहीण काजल सरगरचा सत्कार केलाय.

यावेळी भाजपा शहर संघटक सरचिटणीस दीपक माने, पूर्व मंडल अध्यक्ष दरीबा बंडगर ,श्रीकांत वाघमोडे, रवींद्र ढगे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: