Saturday, May 4, 2024
Homeसामाजिकबुशरा जमादार आणि जैनब शेख यांनी रोजा धरला...

बुशरा जमादार आणि जैनब शेख यांनी रोजा धरला…

Share

सांगली – ज्योती मोरे.

मिरजेतील बुशरा जमादार आणि जैनब शेख वय वर्ष सहा या दोन्ही लहान मुलीने रोजा धरला अल्लाह चरणी प्रार्थना केली आपला देश व समाज प्रगती कडे जावो देशांमध्ये शांतता सुख-समृद्धी लाभो यासाठी अल्लाह चरणी प्रार्थना केली दोन्ही चिमुकल्याने या भर उन्हामध्ये मध्ये रोजा धरल्याने सर्वत्र कुतूहल होत असून अनेकांनी तोंड भरून कौतुकही केले या दोन्ही चिमुकल्यांचा रोजा इफतारीचा कार्यक्रम हत्तीवाले मज्जिद मध्ये ठेवण्यात आला होता.या दोन्ही चिमुकल्याने रोजा हत्तीवाली मज्जित मध्ये सोडला. यावेळी जैलाब शेख,सागर मेटकरी,नासिर शेख,जमीर शेख सात गवंडी आदी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: