Friday, May 10, 2024
Homeराज्यबसपाची नागपूर शहर कार्यकारीनी घोषित - अध्यक्ष प्रकाश गजभिये, महासचिव चंद्रशेखर कांबळे...

बसपाची नागपूर शहर कार्यकारीनी घोषित – अध्यक्ष प्रकाश गजभिये, महासचिव चंद्रशेखर कांबळे…

Share

नागपूर – शरद नागदेवे

बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज एड सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव व विदर्भ झोन इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, महाराष्ट्र प्रदेश चे सदस्य व विदर्भ झोन चे इंचार्ज इंजि दादाराव उईके, तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी प्रदेश बसपाच्या विभागीय कार्यालयात नागपूर शहर बसपाची कार्यकारिणी जाहीर केली.

नागपूर शहर प्रभारी शादाब खान व विकास नारायने, अध्यक्ष प्रकाश गजभिये, उपाध्यक्ष सुरेंद्र डोंगरे, महासचिव चंद्रशेखर कांबळे, सचिव महेंद्र मेश्राम, कोषाध्यक्ष तपेश पाटील. व सदस्य राजकुमार तांडेकर, आदींवर जबाबदारी देण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.

नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के व विलास सोमकुवर, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, सचिव अभिलेश वाहाने, जिल्हा कोषाध्यक्ष महेश वासनिक, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे सहित अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: