Thursday, May 2, 2024
Homeराज्यसम्यक बौद्ध विहार चारंगाव येथे बाबासाहेब जयंती उत्साहात संपन्न...

सम्यक बौद्ध विहार चारंगाव येथे बाबासाहेब जयंती उत्साहात संपन्न…

Share

रामटेक – राजु कापसे

सम्यक बौद्ध विहार चारंगाव येथे बाबासाहेब जयंती निमित्य भंते कल्याण मित्र यांचे द्वारे महापरित्राण पाठ व प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार, अन्नदान, असे विविध्य कार्यक्रम संपन्न झाले.

या वेळी मंचवर एड. प्रफुल अंबादे, डॉ. प्रदीप बोरकर, परमात्मा एक चे जयराम महाजन,परमात्मा एक चे रामदास मथुरे, साकसोधन कड़बे, अजय खेड़गरकर, भागवत सहारे, नंदकिशोर सांगोड़े, संघमित्र अंबादे सहित आदि उपस्थित होते. या वेळी गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार करण्यात आला.

एड. प्रफुल अंबादे यानी प्रबोधन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शितल ढवळे, पुनम अंबादे, राकेश साखरे, सतीस कोचे, वृक्षभ सहारे, पंकज अंबादे, राजकुमार अंबादे, हर्षल सहारे, प्रविन अंबादे, अश्विन ढवळे, विक्की इंदुरकर, रीतेश गोंडाने, विशाखा अंबादे, सरसवती अंबादे, मिथुन टेमभेकर, घनश्याम वरठी, जगदीश सांगोड़े व अविनाश शेंडे यांनी पर्यत्न केले.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: