Sunday, April 28, 2024
Homeराजकीयखा.संजयकाका पाटील याच्या वाढदिवसासाठी हारतुर्यांना फाटा - वह्या पुस्तकांच्या स्वरूपात शुभेच्छा देण्याचे...

खा.संजयकाका पाटील याच्या वाढदिवसासाठी हारतुर्यांना फाटा – वह्या पुस्तकांच्या स्वरूपात शुभेच्छा देण्याचे अवाहन…

Share

सांगली – ज्योती मोरे

आज 4 जानेवारी 2024 रोजी खासदार संजयकाका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजयकाका पाटील हे सकाळी 9 वाजता तासगांवमधील कोहिनूर मंगल कार्यालयात, तर संध्याकाळी 5:30 वाजता सांगलीतील मराठा समाज भवन मध्ये शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनी हार तुरे नंतर वह्या आणि पुस्तकांच्या स्वरूपात शुभेच्छा द्याव्यात असे अवाहन वाढदिवस समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: